भूमिपूजन सोहळा

डॉ. हेडगेवार हॉस्पिटलच्या प्रस्तावित १५० बेडच्या वास्तुच्या भूमिपूजन प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सह संपर्क प्रमुख श्री. सुनीलजी देशपांडे, मुंबईचे प्रख्यात आर्किटेक्ट आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील प्रसिद्ध युवा उद्योजक श्री. शंतनू राणे, सौ. श्वेता राणे, लातूर येथील इंजिनियर व युवा उद्योजक श्री. विश्वजीत गायकवाड, रा.स्व.संघाचे विदर्भ प्रांत सहप्रचारक श्री. परीक्षित जावडे, नागपूरच्या प्रख्यात नॅशनल कॅन्सर इन्स्टिटयूटचे सचिव आणि सीइओ श्री. शैलेश जोगळेकर, रा.स्व.संघाचे विभाग संघ चालक श्री. चन्द्रशेखर भोंदू, संस्थेचे अध्यक्ष अजय श्रॉफ ईत्यादी मान्यवर उपस्थित होते.